Pandharpur Temple: पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचे नियम बदलणार! परदेशी भाविकांसाठी वस्त्रसंहिता करणार, कसा असेल ड्रेसकोड?
Solapur, Maharashtra 15 Nov 2026, 10:01 AM

Pandharpur Temple: पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचे नियम बदलणार! परदेशी भाविकांसाठी वस्त्रसंहिता करणार, कसा असेल ड्रेसकोड?

MH Times
@mhtimes
Pandharpur Temple Dress Code For Foreign Visitors: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना वस्त्रसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. हा नियम परदेशी व्यक्तींनाही पाळावा लागेल. यात भारतीय, वारकरी परंपरेतील पोशाख अनिवार्य असेल.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7

Comments (0)

Login to join the conversation