Pune, Maharashtra
13 Nov 2026, 05:21 PM
Pune News : शासन अन् प्रशासनाचा संवेदनशील निर्णय, मोशी कचरा डेपोतील मृतकांच्या वारसांना मोफत घर देणार
MH Times
@mhtimes
पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतक कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत घर देण्याचा निर्णय झाला आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत आठ कर्मचाऱ्यांना घर देण्याचा आदेश जारी केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)