Hasan Mushrif | आमदार फुटीचा राऊतांचा दावा, मुश्रीफांनी सुनावलं तर संजय शिरसाटांना झापलं
Kolhapur, Maharashtra 12 Nov 2026, 01:41 PM

Hasan Mushrif | आमदार फुटीचा राऊतांचा दावा, मुश्रीफांनी सुनावलं तर संजय शिरसाटांना झापलं

MH Times
@mhtimes
राज्याच्या राजकारणात विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असताना खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटीवरून मोठा दावा केलाय..याला हसन मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलंय, तर दुसरीकडे गोकुळ सत्तासंघर्षावेळी भाषणावेळी चूक झाल्याचं कबूल केलंय..
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation