Kidney Donation : हिला एकच किडनी, लग्न कोण करेल; भावाचं आयुष्य बदलणारं 'दान', वैशालीताईंच्या निर्णयावर झालेली टीका, 21 वर्षांनीही दोघं ठणठणीत
Nagpur, Maharashtra 11 Nov 2026, 07:55 AM

Kidney Donation : हिला एकच किडनी, लग्न कोण करेल; भावाचं आयुष्य बदलणारं 'दान', वैशालीताईंच्या निर्णयावर झालेली टीका, 21 वर्षांनीही दोघं ठणठणीत

MH Times
@mhtimes
Bhaubeej 2026 : वैशाली यांनी लग्नापूर्वी वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी भावासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 'हिला एकच किडनी आहे, हिच्याशी लग्न कोण करेल' असंही म्हटलं जायचं, परंतु दोघंही २१ वर्षांनंतरही ठणठणीत आहेत. भाऊबीजेच्या निमित्ताने बहीण-भावाच्या अनोख्या बंधाविषयी जाणून घेऊया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation