Nagpur News : दोन महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीच्या सुट्टीत घरी आले, अचानक असं काय घडलं की शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवलं? घटनेचं गूढ
Nagpur, Maharashtra 09 Nov 2026, 08:32 PM

Nagpur News : दोन महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीच्या सुट्टीत घरी आले, अचानक असं काय घडलं की शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवलं? घटनेचं गूढ

MH Times
@mhtimes
दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवल्याची घटना घडली. दाम्पत्याने दोन महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. घटनेनंतर घराच्या हॉलमध्ये दारूची बाटली आणि दोन ग्लास आढळले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation