Satej Patil यांचा संघर्ष मोर्चा राजकारण फिरवणार? वकिलांचं म्हणणं काय? | Gokul Politics
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 09 Nov 2026, 07:37 PM

Satej Patil यांचा संघर्ष मोर्चा राजकारण फिरवणार? वकिलांचं म्हणणं काय? | Gokul Politics

MH Times
@mhtimes
कोल्हापूर गोकुळ प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली, त्यात मंगळवारी ठरल्याप्रमाणे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. ज्या चार संचालक सदस्यांचा वाद आहे, त्या सदस्यांचे मत वेगळे ठेवावेत, त्यांची मते मोजणीत ग्राह्य धारावीत, मात्र त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावीत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात यावी, पुढील सुनावणी 25 नोहेंबर रोजी होईल त्यावेळी आलेल्या निकालानुसार प्रक्रियेत बदल होतील असे निर्देश देखील खंडपीठाने दिले. अशी माहिती याचिकाकर्ते वकील श्रीकृष्ण गणबावले यांनी दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation