Solapur, Maharashtra
08 Nov 2026, 11:26 PM
सोलापुरातून Rohit Pawar यांचं आक्रमक भाषण, गोरेंना टोले, संकटमोचकांनाही सोडलं नाही
MH Times
@mhtimes
सोलापुरातील शेतकरी मेळाव्याला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी हजेरी लावली. सरकार कितीही अहंकारी असू दे आपण माज उतरवल्याशिवाय थांबायचं नाही म्हणत रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर सोलापुरातून पालकमंत्री जयकुमार गोरेंवर तुफान फटकेबाजी केलीये
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)