Solapur, Maharashtra
08 Nov 2026, 06:26 PM
Eknath Shinde यांचे नेते Siddharam Mhetre वादग्रस्त विधान, महायुतीत खडाजंगी होणार !
MH Times
@mhtimes
दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालेत. वर्षातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात, मात्र वर्षभरात विविध प्रकारच्या टॅक्स माध्यमातून लाख रुपये शेतकऱ्यांकडून काढले जातात. दुष्काळ आणि शेतकऱ्यांवर बोलतान सिद्धराम म्हेत्रे पंतप्रधान मोदींवर घसरलेत.सोलापुरात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं..त्यावेळी ते बोलत होते..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)