Solapur, Maharashtra
08 Nov 2026, 05:26 PM
सोलापुरातून ऊस दरासाठी Raju Shetti पुन्हा आक्रमक, 'तुम्हाला सोडणार नाही'
MH Times
@mhtimes
सोलापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी पुन्हा एल्गार पुकारलाय..ऊसाच्या दरासाठी त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतलीये..ऊसाला दर दिला नाही तर तुम्हाला सोडणार अशी थेट धमकीच दिलीये तर गोकूळ वरून सुरु असलेल्या राजकीय गोंधळात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केलेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)