Nagpur News : मुख्यमंत्र्यांशी ऋणानुबंध जुळले अन् बालपांडे कुटुंबात साजरी झाली अविस्मरणीय दिवाळी; मुख्यमंत्र्यांना शिदोरीतून दिले लाडू, शंकरपाळे अन् मोसंबी
Nagpur, Maharashtra 08 Nov 2026, 05:26 PM

Nagpur News : मुख्यमंत्र्यांशी ऋणानुबंध जुळले अन् बालपांडे कुटुंबात साजरी झाली अविस्मरणीय दिवाळी; मुख्यमंत्र्यांना शिदोरीतून दिले लाडू, शंकरपाळे अन् मोसंबी

MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री नागपूरच्या लोहारी सावंगा गावात एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. मुख्यमंत्र्यांच्या घरी येण्याने बालपांडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation