Nagpur, Maharashtra
08 Nov 2026, 04:26 PM
CM Devendra Fadnavis नागपुरात, सरपंच महिलेकडून समस्यांचा पाढा, फडणवीसांची रिअॅक्शन पाहण्यासारखी
MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिवाळी निमित्तानं लोकांशी संवाद साधलाय..या संवादात एका सरपंच महिलेनं न घाबरता नागरिकांच्या मोठ्या गर्दीत थेट मुख्यमंत्र्यापुढे प्रश्नांची सरबत्ती लावली. गावातील समस्या मांडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देणे आणि त्यावर केवळ आश्वासन न घेता निवेदनाची पोच अर्थात ‘ओसी’ मिळविण्याचा आग्रह या महिला सरपंचनं धरला..यावेळी महिला सरपंचाच्या प्रश्नानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे हावभाव पाहण्यासारखे होते..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)