Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
06 Nov 2026, 09:06 PM
Imtiyaz Jaleel on Sanjy Shirsat | शिरसाटांविरोधात असंख्य पुरावे, 'या बसून जेलमध्ये चर्चा करू'
MH Times
@mhtimes
संजय शिरसाट यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जलील यांनी थेट शिरसाटांच्या कथित भ्रष्टाचारावरच बोट ठेवले. "शिरसाट म्हणतात जलील जेलमध्ये जाणार. मी पालकमंत्र्यांना सांगतो, तुम्ही मला साथ द्यायला माझ्या आधी जेलमध्ये येणार की माझ्या नंतर? कारण मी त्यांच्या विरोधात जमिनी बळकावणे, गाड्या, हॉटेलचे पैसे आणि बिल्डरांना फसवल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. जेलमध्ये एकत्र बसूनच आम्ही यावर चर्चा करू!" असा थेट इशारा त्यांनी दिला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)