Kolhapur, Maharashtra
06 Nov 2026, 09:00 PM
Gokul चा वाद संपेना ! संचालकाच्या मतदान अधिकारावर आक्षेप, भाजपची भूमिका योग्य की?
MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झालाय,, नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न केल्यास तो कायद्याच्या कसोटीवर टिकणार का..या सर्व मुद्द्यावर वकिल माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांची प्रतिक्रिया समोर येतेय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)