Vaishnavi Hagavane Death Case : दीर-सासूला सशर्त जामीन, पण ही निर्दोष सुटका नाही; वैष्णवी हगवणे प्रकरणी हायकोर्टाने सुनावलं, सहा महिन्यांसाठी महत्त्वाची अट
Pune, Maharashtra 06 Nov 2026, 02:06 PM

Vaishnavi Hagavane Death Case : दीर-सासूला सशर्त जामीन, पण ही निर्दोष सुटका नाही; वैष्णवी हगवणे प्रकरणी हायकोर्टाने सुनावलं, सहा महिन्यांसाठी महत्त्वाची अट

MH Times
@mhtimes
Pune Crime : जामीन मिळणे म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे, असं स्पष्ट करत पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे आणि निलेश चव्हाण—यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation