61 तासांच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय! राजू शेट्टींची मध्यरात्री घोषणा | Raju Shetty Andolan
Kolhapur, Maharashtra 06 Nov 2026, 10:00 AM

61 तासांच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय! राजू शेट्टींची मध्यरात्री घोषणा | Raju Shetty Andolan

MH Times
@mhtimes
तब्बल 61 तासांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन स्थगित झालंय.ऊसाला पहिली उचल 3 हजार 900 रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय.हंगाम संपल्यानंतर आणखी 100 रुपये आणि साखरेच्या दरानुसार 200 रुपये देण्याचंही ठरलंय.राजू शेट्टी यांनी किणी टोल नाक्यावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केलीय. त्यामुळे उद्याचा बंदही मागे घेण्यात आलाय आणि तीन जिल्ह्यांतील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation