Pune, Maharashtra
06 Nov 2026, 08:05 AM
Payal Zambre : मीसुद्धा आई, तुमच्या वेदना समजू शकते; पायल झांबरेच्या माऊलीशी सुनेत्रा पवारांचा फोनवरुन संवाद, केसबाबत महत्त्वाची हमी
MH Times
@mhtimes
Sunetra Pawar talks to Payal Zambre Mother : तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई आहे, अशा प्रकारच्या घटना घडायलाच नकोत, मात्र या कठीण प्रसंगी तुमच्या भावना आणि वेदना मी समजू शकते, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी पायल झांबरेच्या आईशी फोनवरुन संवाद साधला
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)