Pune Crime : लग्नात 50 तोळे सोने, 25 लाख रुपये, 70 ते 80 लाख खर्च, पुण्यातील पायल झांबरे प्रकरणात FIR मधून धक्कादायक माहिती
Pune, Maharashtra 03 Nov 2026, 09:11 PM

Pune Crime : लग्नात 50 तोळे सोने, 25 लाख रुपये, 70 ते 80 लाख खर्च, पुण्यातील पायल झांबरे प्रकरणात FIR मधून धक्कादायक माहिती

MH Times
@mhtimes
पुण्याच्या मुकुंदनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील विवाहितेने स्वत:ला संपवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता एफआयआरची प्रत समोर आली आहे. विवाहितेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेच्या सासरच्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation