Kolhapur, Maharashtra
30 Oct 2026, 05:55 PM
सतेज पाटील यांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर; गोकुळच्या अध्यक्षपदावरून खडाजंगी
MH Times
@mhtimes
गोकुळच्या अध्यक्ष पदावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला सतेज पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवा असे म्हणत मुश्रीफ यांनी बंटी पाटलांना आव्हान दिले होते. तसेच जातीवादी प्रचार केल्याचा आरोप मुश्रीफांनी पाटलांवर केला होता. यावरून पाटलांनीही "नावीद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट अध्यक्षपदासाठी दिलं होतं, तेव्हा मी जातीयवादी नव्हतो का?" असा टोला लगावला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)