बड्या पक्षांना घाम फोडत कराळेंनी ताकद दाखवली, पवारांच्या पक्षकारवाईनंतर मोठा निर्णय
Nagpur, Maharashtra 28 Oct 2026, 03:41 PM

बड्या पक्षांना घाम फोडत कराळेंनी ताकद दाखवली, पवारांच्या पक्षकारवाईनंतर मोठा निर्णय

MH Times
@mhtimes
हरलो तरी संपूर्ण महाराष्ट्रात माझी चर्चा आहे, असं म्हणत नितेश कराळे यांनी शेवटच्या क्षणीही सस्पेन्स वाढवला आहे. बंडखोरी केल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाली, ज्यामुळे ढसाढसा रडणाऱ्या कराळे मास्तरांनी अपक्ष लढून बड्या राजकीय पक्षांना घाम फोडला. पण भविष्यातही अशीच ताकद दाखवणार असं म्हणत कराळेंनी मोठी घोषणा केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation