हर्षदा जाधव आघाडीवर, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, जयकुमार गोरेंना हिणवलं
Solapur, Maharashtra 28 Oct 2026, 02:41 PM

हर्षदा जाधव आघाडीवर, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, जयकुमार गोरेंना हिणवलं

MH Times
@mhtimes
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत होती. हर्षदा देशमुख जाधव यांनी आघाडी घेतल्याने सोलापुरात जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय. बॅलेट पेपरमुळे भाजपला धक्का देणारा निकाल लागला, असा टोला कार्यकर्त्यांनी लगावला. गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आलामात्र यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच स्टाईलने हिणवण्यात आले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation