Pune, Maharashtra
27 Oct 2026, 04:56 PM
Pune Crime : दोघांचं एकमेकांवर प्रेम, लग्न केल्यावर मुंबईत शिफ्ट, सहा महिन्यातच पतीने खरं रुप दाखवलं; पुण्यातल्या माहेरी जाऊन सायलीने आयुष्य का संपवलं?
MH Times
@mhtimes
Pune Rajuri Village Married Woman Ends Life : सायलीने १ डिसेंबर २०२५ रोजी सिद्धेशशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर सिद्धेशच रूपच बदललं. त्याने सायलीला त्रास देण्यास सुरूवात केली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)