Thane, Maharashtra
27 Oct 2026, 03:50 PM
शिंदेंच्या घराबाहेरून राम पूर्णेकर ताब्यात, शिवसैनिक भिडले, मोठा राडा, पाहा नेमकं काय घडलं?
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी मुलगा राम पूर्णेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसणार पण त्याआधीच नौपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं,,ओढत नेत पोलिसांनी थेट रिक्षात डांबलं.यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळतेय.उद्धव ठाकरे पक्षाचे केदार दिघे आणि राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत...
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)