Pune, Maharashtra
27 Oct 2026, 02:56 PM
चलो भीमाशंकर, पेपरफुटीनंतर झाडतुटीवाला डोक्यात; विवेकानंद पाटीलची दमदार फटकेबाजी
MH Times
@mhtimes
विवेकानंद पाटीलने एमपीसएसी आंदोलनादरम्यान आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना हसवलं आणि यासोबतच सरकारचे कान देखील टोचले. पण पेपरफुटीनंतर आता झाडतुटीवाला माझ्या डोक्यात आहे, असं म्हणत विवेकानंदने चलो भीमाशंकरची हाक दिली आहे. पुण्यातील सत्कार समारंभात विवेकानंदने केलेल्या फटकेबाजीने काँग्रेस आमदार विश्वजीत कदमही पुन्हा एकदा इम्प्रेस झाले आणि विवेकानंदच्या तुफान कॉमेडीने उपस्थित सगळी मंडळी हसून हसून लोटपोट झाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)