Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
27 Oct 2026, 03:57 PM
Maharashtra Government: राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; एका अटीवर मिळणार ५ हजार रुपये, कशी असेल प्रक्रिया?
MH Times
@mhtimes
Farmer News: दुष्काळाच्या दाहकतेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरीही देण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)