Pune, Maharashtra
24 Oct 2026, 10:00 AM
Pune News : पुण्यात विधानपरिषदेच्या चुरशीच्या लढतीचं गणित कसं? मतदानाचा टक्का घटला, पदवीधर अन् शिक्षकला किती टक्के मतदान?
MH Times
@mhtimes
Pune Legislative Council Election Explainer : जिल्हानिहाय आकडेवारीत सोलापूरने सर्वाधिक ७१.४२ टक्के मतदानाची नोंद केली. जिल्ह्यातील ४९ हजार ७२२पैकी ३५ हजार ५१३ जणांनी मतदान केले. सन २०२०मध्ये सोलापूरमध्ये ६२.२९ टक्के मतदान झाले होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)