Eknath Shinde Dasara Melava LIVE | जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावर शिंदे काय बोलणार?
Solapur, Maharashtra 20 Oct 2026, 04:16 PM

Eknath Shinde Dasara Melava LIVE | जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावर शिंदे काय बोलणार?

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सोलापूर आणि बार्शी येथे दौरा केला. दोन्ही ठिकाणी भाषण करताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर आणि बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांवर सडकून टीका केली. बार्शी तालुक्यातील विधान परिषदेचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. अरे रोहित पवार बाळा तुझ्या वया इतका आम्ही आमच्या जीवनात संघर्ष केलाय. रोहित पिल्लू ज्यादा शहाणपणा करू नको अशा शेलक्या भाषेत राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना उत्तर दिले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation