आंदोलनामुळे देशात फूट पडू नये, मोहन भागवतांचं विधान, RSS च्या विजयादशमी सोहळ्यातील संपूर्ण भाषण
Nagpur, Maharashtra 20 Oct 2026, 04:16 PM

आंदोलनामुळे देशात फूट पडू नये, मोहन भागवतांचं विधान, RSS च्या विजयादशमी सोहळ्यातील संपूर्ण भाषण

MH Times
@mhtimes
परंपरेनुसार नागपूर येथे आरएसएसचा विजयादशमी सोहळा पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून सर्वांचे लक्ष वेधले. देश व समाजाविषयी बोलताना भागवत यांनी आंदोलनांवरही भाष्य केले. आंदोलनामुळे देश व समाजात फूट पडू नये, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आंदोलनामुळे शत्रू भाव वाढतो, असे विधान देखील यावेळी त्यांनी केले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation