Sanjay Shirsat : शिरसाट VS सत्तार, पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 19 Oct 2026, 06:42 PM

Sanjay Shirsat : शिरसाट VS सत्तार, पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर निवडणुकीची जागा ही महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरुन महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय. हा संघर्ष साधासुधा नसून अत्यंत पराकोटीच्या वाकयुद्धात रंगलेलं बघायला मिळत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation