शेतकऱ्यांच्या दुष्काळ मदतीवरून Vijay Wadettiwar यांचा महायुती सरकारवर निशाणा
Nagpur, Maharashtra 16 Oct 2026, 09:02 PM

शेतकऱ्यांच्या दुष्काळ मदतीवरून Vijay Wadettiwar यांचा महायुती सरकारवर निशाणा

MH Times
@mhtimes
#viajywadettiwar #congress #maharashtradushkal #devendrafadnavis #eknathshindeमहायुती सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेले असून, या भांडणांचा भडका दसरा-दिवाळीनंतर अधिक स्पष्टपणे पाहायला मिळेल. हे भांडण होळी पर्यंत सुरू राहील आणि तिकडे होळी जळेल आणि महायुतीतील तीन पक्ष आपापसांत भांडताना जळेल अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रत पहायला मिळेल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation