Pune, Maharashtra
14 Oct 2026, 08:16 PM
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय म्हणाले?
MH Times
@mhtimes
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)