Abhijeet Dipke | देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदेला हेलिकॉप्टरमध्ये फिरायला निवडलंय का? | Nagpur News
Nagpur, Maharashtra 14 Oct 2026, 11:06 AM

Abhijeet Dipke | देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदेला हेलिकॉप्टरमध्ये फिरायला निवडलंय का? | Nagpur News

MH Times
@mhtimes
नागपूर दौऱ्यावर असलेल्या अभिजीत दिपकेंनी पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले. नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके? पाहा हा व्हिडिओ!
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation