Nagpur Graduate Election : भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले मुख्यमंत्र्यांसमोर भावूक, देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती यशस्वी
Nagpur, Maharashtra 12 Oct 2026, 10:56 PM

Nagpur Graduate Election : भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले मुख्यमंत्र्यांसमोर भावूक, देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती यशस्वी

MH Times
@mhtimes
नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप पक्षातील बंड शमवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या नागपूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी त्यांची मनधरणीचे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अनिल सोले भावूक झाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation