Nashik Water: नाशिककरांना पिवळ्या पाण्यापासून धोका ; पाणी ठरतंय कॅन्सरला कारक, क्रोमियम हेक्साव्हॅलेंटचे प्रमाण हजार पट
Nashik, Maharashtra 12 Oct 2026, 11:45 AM

Nashik Water: नाशिककरांना पिवळ्या पाण्यापासून धोका ; पाणी ठरतंय कॅन्सरला कारक, क्रोमियम हेक्साव्हॅलेंटचे प्रमाण हजार पट

MH Times
@mhtimes
Nashik Water: नाशिकमधील दत्त नगरमध्ये बोअरवेलमधून येणार पाणी हे पिवळ्या रंगाचे रसायनयुक्त असल्याने त्यात क्रोमियम हेक्साव्हॅलेंट हजार पट असल्याचे आढळून आले. हे पाणी नाशिककरांसाठी कॅन्सरला कारक ठरू शकते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करण्यात आला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation