Pune, Maharashtra
11 Oct 2026, 11:26 PM
MPSC Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती
MH Times
@mhtimes
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारदेखील प्रत्यक्ष पुढे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटी प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून या चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)