Avinash Dhaygude | बीडचं पोरानं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं, भीमनवारांची पार इज्जतच काढली
Pune, Maharashtra 11 Oct 2026, 08:41 PM

Avinash Dhaygude | बीडचं पोरानं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं, भीमनवारांची पार इज्जतच काढली

MH Times
@mhtimes
#punenews #mpscpaperleak #mpscandolan #mpscstudentprotest #devendrafadnavis #vivekbhimanvarपुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विद्यार्थी भाषणानं धुमाकूळ घालतायत.बीडच्या अविनाश धायगुडेनं अहो पंत म्हणत थेट फडणवीसांना सुनावलंय..भीमनवार दिसायला बेक्कार म्हणत आंदोलन तापवलंय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation