Nagpur, Maharashtra
11 Oct 2026, 08:41 PM
Abhijit Dipke : माझी आजी वारली, तरी मला घरच्यांशी बोलू दिलं नाही, पुन्हा रस्त्यावर उतरणार; महाराष्ट्रात येताच अभिजीत दिपके काय म्हणाले?
MH Times
@mhtimes
अभिजीत दिपके महाराष्ट्रात दाखल झाले. महाराष्ट्रात दाखल होताच त्यांनी आपण कोणतेही बॉण्ड साईन केले नसून पुन्हा रस्त्यावर आंदोलनाला उतरणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपल्यासोबत दिल्ली पोलीस कसे वागले? याबाबत त्यांनी मोठा दावा केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)