Pune, Maharashtra
10 Oct 2026, 05:02 PM
उद्धव ठाकरेंचे रोज कॉल, विवेकानंदला आमदार-खासदारांचेही फोन, आदित्य ठाकरेंचा मेसेज काय?
MH Times
@mhtimes
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मला रोज फोन येतात, असा खुलासा विवेकानंद पाटील याने सर्व विद्यार्थ्यांसमोर केला. मागच्या काही काळापासून आमदार आणि खासदार आपल्याला सतत फोन करत असल्याचंही यावेळी विवेकानंदने सांगितलं. तर हा किस्सा सांगताना विवेकानंदने भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनाही चिमटा काढला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)