Nashik Crime : नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलीस पतीने CDR काढल्याचा दावा, वडिलांच्या आरोपांना बळ
Nashik, Maharashtra 10 Oct 2026, 02:16 PM

Nashik Crime : नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलीस पतीने CDR काढल्याचा दावा, वडिलांच्या आरोपांना बळ

MH Times
@mhtimes
Deepali Pawar Death : दीपाली पवारच्या चारित्र्यावर संशय घेऊन पोलीस पतीने तिचा कॉल डिटेल रेकॉर्ड काढल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे वडिलांच्या आरोपांना बळ मिळालं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation