गर्दीतून वाट काढत आल्या,पुणेकर आजी रोहित पवारांसमोर थेट बोलल्या | Punekar Aaji Video
Pune, Maharashtra 09 Oct 2026, 04:56 PM

गर्दीतून वाट काढत आल्या,पुणेकर आजी रोहित पवारांसमोर थेट बोलल्या | Punekar Aaji Video

MH Times
@mhtimes
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता 'पुणेकर आजीं'चा पाठिंबा मिळाला असून, त्यांनी थेट रोहित पवारांसमोरच भीमनवारांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. आजींच्या या एन्ट्रीने आंदोलनात वेगळाच रंग भरला असून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation