Nagpur News : आजारपणात काळजीवाहू, आईच्या निधनाने मुलगा खचला, बाराव्याच्या विधीवेळी हार्ट अटॅक, माऊलीमागून लेकराचाही अखेरचा श्वास
Nagpur, Maharashtra 27 Nov 2026, 09:10 AM

Nagpur News : आजारपणात काळजीवाहू, आईच्या निधनाने मुलगा खचला, बाराव्याच्या विधीवेळी हार्ट अटॅक, माऊलीमागून लेकराचाही अखेरचा श्वास

MH Times
@mhtimes
Nagpur Mother Son Death : गेल्या दोन वर्षांपासून आजारी मेधाताईंची अभिजित पूर्णवेळ काळजी घेत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचा मोठा धक्का लेकाला बसला. आईच्या बाराव्या दिवसाच्या पूजेची तयारी सुरु असताना सकाळीच अभिजित यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation