PM मोदींचं थेट नाव घेत भाजपवर हल्लाबोल; प्रकाश राज यांनी CJP चा मोर्चा गाजवला
Nagpur, Maharashtra 26 Nov 2026, 09:01 PM

PM मोदींचं थेट नाव घेत भाजपवर हल्लाबोल; प्रकाश राज यांनी CJP चा मोर्चा गाजवला

MH Times
@mhtimes
सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनी नागपूरमधला सीजेपीचा मोर्चा गाजवला. अभिजीत दिपके यांनी आयोजित केलेल्या या मोर्चात प्रकाश राज यांची उपस्थिती सर्वात खास ठरली. विशेष म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत त्यांनी भाजपवर जोरदार टीकेची तोफ डागली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation