Amit Shah :  भारताला बदनाम करुन सत्ता मिळणार नाही, अमित शाह यांचा पुण्यात राहुल गांधींवर निशाणा
Pune, Maharashtra 15 Nov 2026, 06:56 PM

Amit Shah : भारताला बदनाम करुन सत्ता मिळणार नाही, अमित शाह यांचा पुण्यात राहुल गांधींवर निशाणा

MH Times
@mhtimes
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भारताला बदनाम करुन सत्ता मिळणार नाही, असा घणाघात अमित शाह यांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation