Baramati News : सुनील तटकरेंकडून शरद पवारांचं कौतुक, विलीनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील; बारामतीत येऊन तटकरे स्पष्टच बोलले
Pune, Maharashtra 10 Nov 2026, 01:01 PM

Baramati News : सुनील तटकरेंकडून शरद पवारांचं कौतुक, विलीनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील; बारामतीत येऊन तटकरे स्पष्टच बोलले

MH Times
@mhtimes
Baramati Sunil Tatkare : दिवाळी पाडव्यानिमित्त आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विलीनीकरण, राज्याचे अर्थखाते आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भूमिका मांडली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation