अजितदादांचा पुढाकार, १२ फेब्रुवारीला घोषणा; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर युगेंद्र पवारांचं वक्तव्य
Pune, Maharashtra 10 Nov 2026, 01:01 PM

अजितदादांचा पुढाकार, १२ फेब्रुवारीला घोषणा; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर युगेंद्र पवारांचं वक्तव्य

MH Times
@mhtimes
दिवंगत नेते अजित पवार यांच्याशिवाय पवार कुटुंबाची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. यासोबतच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही प्रकृती अस्थिर झाल्याने कुटुंब चिंतेत आहे. या सगळ्यामुळे कुटुंबात कुणाचंच मन लागत नसल्याचे, युगेंद्र पवारांनी सांगितले. युगेंद्र पवार यांनी अजित काकांसोबतच्या कुटुंबीयांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशी अहवालाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दादा असते तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं, असं मोठं विधान युगेंद्र पवारांनी केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation