गोकुळवरून सतेज पाटलांना सुनावलं; कोर्टाच्या निकालानंतर महायुतीने पुन्हा डिवचलं
Kolhapur, Maharashtra 10 Nov 2026, 12:00 PM

गोकुळवरून सतेज पाटलांना सुनावलं; कोर्टाच्या निकालानंतर महायुतीने पुन्हा डिवचलं

MH Times
@mhtimes
गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष होणार असं म्हणत महायुतीकडून आमदार सतेज पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरचं राजकारण प्रचंड तापलं आहे. त्यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचा चेअरमन महायुतीचाच होईल, असा दावा केलाय. सतेज पाटलांच्या संघर्ष मोर्चानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही बंटी पाटलांवर तोंडसुख घेतलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation