Gokul Chairman Election : हायकोर्टाने सस्पेन्स वाढवला, चार तास हाय-व्होल्टेज सुनावणी, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोर्टाच्या महत्त्वाच्या अटी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 09 Nov 2026, 06:41 PM

Gokul Chairman Election : हायकोर्टाने सस्पेन्स वाढवला, चार तास हाय-व्होल्टेज सुनावणी, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोर्टाच्या महत्त्वाच्या अटी

MH Times
@mhtimes
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पुन्हा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात तब्बल चार तास हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली. यानंतर कोर्टाने महत्त्वाच्या अटी ठेवत निवडणुकीला मान्यता दिली आहे. पण या अटींमुळे गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation