Sridhar Parthasarathy : पुण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, ख्यातनाम मृदंगवादकाची प्राणज्योत मालवली, प्रेक्षक महिलेने सांगितले अखेरचे दुःखद क्षण
Pune, Maharashtra 07 Nov 2026, 08:55 AM

Sridhar Parthasarathy : पुण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, ख्यातनाम मृदंगवादकाची प्राणज्योत मालवली, प्रेक्षक महिलेने सांगितले अखेरचे दुःखद क्षण

MH Times
@mhtimes
Pune News : कर्नाटक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांनी दिवाळी पहाट मैफलीदरम्यान व्यासपीठावरच जगाचा निरोप घेतला. बघता-बघता ते आमच्यासमोर कोसळले, अशा शब्दात एका महिला प्रेक्षकाने त्यांच्या अखेरच्या क्षणांचे वर्णन केले आहे. प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनीही ४० वर्ष जुना मित्र गमावल्याने हळहळ व्यक्त केली आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation