Kolhapur, Maharashtra
05 Nov 2026, 06:05 PM
Gokul Election : गोकुळमध्ये 5 शासननियुक्त सदस्य का नेमले? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर
MH Times
@mhtimes
राज्य सरकारने गोकुळ दूध संघात 5 शासननियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. यापैकी चौघांना संचालक मंडळात मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. यावरुन राजकीय वातवरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी या निर्णयावरुन भाजवर टीका केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित निर्णय का घेतला? त्यामागचं कारण सांगितलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)