Thane, Maharashtra
05 Nov 2026, 11:05 AM
Kalyan Metro: आठ वर्षांनंतर पुन्हा होणार कल्याण मेट्रोचे भूमिपूजन; मेट्रो ५-अ मार्गबदलाला राज्य सरकारची मंजुरी
MH Times
@mhtimes
Kalyan Metro: मेट्रो ५ प्रकल्पातील कल्याण टप्प्याचे काम अद्याप सुरू झाले नव्हते. मात्र मेट्रो ५- अच्या मार्गबदलाला अधिकृत मंजुरी देत अतिरिक्त निधीला मान्यता मिळाल्याने पुन्हा एकदा भूमिपूजन करण्यात येत आहे.कल्याण मेट्रोसाठी ४,०६३ कोटींच्या अतिरिक्त निधी तसेच मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरूवात होण्यााची शक्यता आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)