Pune, Maharashtra
10 Oct 2026, 01:20 PM
Sanjay Raut : 'सरकारच्या अध:पतनाची सुरुवात, पंतप्रधान म्हणून मोदींचा शेवटचा वाढदिवस'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, इंडिया आघाडी काय करणार?
MH Times
@mhtimes
Sanjay Raut on Delhi Protest : 'नरेंद्र मोदी फक्त थोडेच दिवस पंतप्रधान राहतील, सरकार सहा महिन्यात पडेल', संजय राऊतांनी पुण्यात बोलताना खळबळजनक दावा केला आहे. दिल्लीतल्या आंदोलनाबाबतही त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)